Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

”अशोक चव्हाणांचा भाजपप्रवेश ते दिल्लीच्या सीमा बंद”; जाणून घ्या प्रमुख घडामोडी

param by param
Feb 13, 2024, 09:20 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

अखेर अशोक चव्हाण भाजपमध्ये

पहिलीच बातमी आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी. कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. माझा हा निर्णय वयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या प्रदेश कार्यालयात राज्यतील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि इतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश पार पडला.

देवेंद्र फडणवीसांचा पटोलेंना टोला

आजच्या पक्षप्रवेशामध्ये अशोक चव्हाण यांनी माझा हा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पत्रकारांनी नाना पटोले यांच्याबद्दल फडणवीसांना प्रश्न विचारला असता, फडणवीसांनी नाना पाटोले हे एका ठिकाणी एका पदावर टिकूच शकत नाही असा टोला फडणवीसांनी पाटोलेना लगावला आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी पत्रकार परिषद झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांना नाना पटोले यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, ”नाना पटोले यांना देखील आम्ही प्रवेश दिला होता की नाही? आता त्यांची सवय आहे एका ठिकाणी टिकूच शकत नाहीत ते. कोणत्या एका पदावर देखील टिकू शकत नाहीत. त्यामुळे ते सांगतात त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका.”

अशोक चव्हाणांना राज्यसभा उमेदवारी मिळणार?

अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. कदाचित भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण आधी १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल असे म्हटले जात होते. मात्र हा प्रवेश आजच झाला आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना भाजपा राज्यसभेची उमेदवारी देणार का? अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे. दरम्यान भाजपाकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेच भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अशोक चव्हाण यांच्या रूपाने महायुतीने राज्यसभेसाठी ६ वा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याबाबत कायदा करण्यासह अनेक मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच केले आहे. दिल्ली पोलिसांनी देखील शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर पंजाब हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे वृत्त हाती येत आहे. तसेच दिल्लीच्या सर्व सीमांवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे.

Tags: ashok cvhanbjpcongressdelhi borders sealloksabha 2024massive traffic jam in delhilnana patolenandedvidhansabha 2024दिल्ली
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.