Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

”गेल्या १० वर्षांमध्ये घोटाळेमुक्त…”; राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

param by param
Feb 18, 2024, 09:58 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

सध्या दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी तिथे उपस्थित सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर काँग्रेसवर ताशेरे ओढले. आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांमध्ये ”मोठ्या घोटाळ्यांपासून” मुक्त पद्धतीने राज्यकारभार केला आहे, असे मोदी म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीपूर्वी विरोधक पण म्हणत आहेत की, एनडीए सरकार अब की बार ४०० पार. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाच्या दोन दिवसीय आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भाजपाला ३७० पेक्षा जास्त तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असे विधान त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी संसदेतील भाषणामध्ये देखील त्यांनी हे विधान केले होते. या अधिवेशनाला देशभरातील महत्वाचे नेते, मुख्यमंत्री, संघटक पदांवरील नेते यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते उधमपूर जिल्ह्यातील एका रॅलीला संबोधित करणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी ३,१६१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उदघाटन जम्मू-काश्मीरमध्ये करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी ड्रोन उडवण्यास, लाईट एअरक्राफ्टवर बंदी घातली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी कलम १४४ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद मोदींच्या दौऱ्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दले योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहेत.

दहशतवादी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी व दौऱ्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दौऱ्यावेळी हवाई निगराणी देखील केली जाणार आहे. संरक्षण व निमलष्करी दलांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Tags: bjp national convantionjammu and kashmirloksabha election 2024pm narendra modi
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.