Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार? समन्स वगळल्याप्रकरणी ईडीची न्यायालयात धाव

param by param
Feb 19, 2024, 05:59 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना ईडीने पाठवलेले ६ वे समन्स देखील स्वीकारले नाही. दिल्लीमध्ये झालेल्या उत्पादन शुल्क प्रकरणात ईडीने आतापर्यंत त्यांना ६ वेळा समन्स पाठवले आहे. ईडीने पाठवलेले समन्स हे बेकायदेशीर असून आता हा विषय न्यायालयात असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे. अरविंद केजरीवाल हे समन्स स्वीकारून चौकशीसाठी येत नसल्याने ईडीने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर पक्षाने सांगितले, ”ईडी स्वतःहून न्यायालयात गेली आहे. पुन्हा पुन्हा समन्स पाठविण्याऐवजी ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी.”

१४ फेब्रुवारी रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा समन्स बजावले आहे. तसेच १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. प्राप्त माहितीनुसार, ईडीने केजरीवाल यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १७४ अंतर्गत मुद्दामून समन्सकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. ईडीकडून समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने केजरीवाल यांनी समन्स वगळल्याची दखल घेतली व त्याद्वारे आप आदमी पक्षाच्या प्रमुखांची गुन्हा केला असून, त्यांच्यावर हा खटला चालवला जाऊ शकतो हे मान्य केले.

आतापर्यंत ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ समन्स पाठवले आहेत. मात्र ईडीने पाठवलेले समन्स हे ”बेकायदेशीर” आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित” असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. ईडीने आतापर्यंत केजरीवाल यांना २ नोव्हेंबर, २२ डिसेंबर २०२३ तसेच ३, १८ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी समन्स धाडले आहे.

उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी ईडीच्या समन्सवर सातत्याने गैरहजर राहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज, शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजेरी लावली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेची सबब पुढे करत ते व्हिडीओ कॉन्फरन्सीगच्या माध्यमातून कोर्टात उपस्थित झाले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे.

Tags: cm arvind kejriwalcourtedexcise duty caserause court delhi
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.