Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

‘शाहजहान शेख यांना अटक झाली पाहिजे’; संदेशाखाली प्रकरणात कोर्टाने ममता सरकारला फटकारले

param by param
Feb 26, 2024, 08:08 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्ष दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. स्थानिक तृणमूल नेते शेख शेहजहान आणि त्याच्या साथीदारांकडून वर्षानुवर्षे महिलांचे होणारे शोषण आणि पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने भारतीय जनता पक्ष आता राजधानी कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात आघाडी उघडण्याच्या तयारीत आहे. दरम्यान आता या प्रकरणाची दखल कोलकाता उच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच पश्चिम बंगालमधील ममता बॅनरबाजी सरकारला काही निर्देश देखील दिले आहेत.

संदेशाखाली प्रकरणात कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याना अटक होणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. शाहजहान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर संदेशखाली येथील महिलांवर अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच जबरदस्तीने जमीन हडपत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. संदेशाखाली परप्रकणात चौकशीसाठी गेलेल्या ठिकाण ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यापासून शाहजहान शेख हे फरार आहेत. संदेशाखाली प्रकरणात शाहजहान शेख यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका कोलकत्ता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयात संदेशाखाली प्रकरणी सुनावणी सुरु आहे. शाहजहान शेख यांच्या अटकेवर कोर्टाने कधीही आपले मत व्यक्त केले नाही असे सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीनी सांगितले. त्यांना अटक झाली पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने संदेशखालीसह सात ग्रामपंचायतीमध्ये अर्धा किलोमीटरच्या परिसरात कलम १४४ लागू केले आहे. संदेशखाली येथे महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे त्या भागात भाजपाने आंदोलन सुरु केले आहे. त्यादृष्टीने परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १९ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बंगालमधील संदेशखाली येथील घटनांवरून राजकीय वादळ उठल्याने मंगळवारी राज्याच्या आणखी एका भागात हिंसाचार उसळला.

दरम्यान, या प्रकरणात ईडीच्या पथकांनी शाहजहान शेख यांच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. त्या वेळेस शाहजहान शेख यांच्या सहकाऱ्यांनी ईडीच्या पथकावर हल्ला केला. त्यानंतर उच्च न्यायालयाने ईडी व राज्य पोलिसांच्या मदतीने एकत्रित एक चौकशी पथक तयार करण्यास सांगितले. यावर काही दिवसांनी ईडीने हे थांबवण्यासाठी कोर्टाला विनंती केली. कोर्टाने ही विनंती मान्य केली. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी राज्य पोलिसांच्या चौकशी करण्यास मनाई केली.

Tags: calcutta high courtmamata banerjeesandeshkhalisandeshkhali protestsheikh shahjahantmctrinamool congress
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.