इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांच्या चार महिन्यांच्या नातवाला मोठी भेट दिली आहे. नारायण मूर्ती यांनी आपला नातू एकाग्र मूर्ती याला भेट दिली आहे. नारायण मूर्ती यांनी मालक असलेल्या इन्फोसिस कंपनीचे कोट्यवधींचे शेअर्स नातवाच्या नावावर केले आहेत. यामुळे नारायण मूर्ती यांचा कंपनीमधील भागीदारी ०.३६ टक्के झाली आहे. इन्फोसिस कंपनीने एक्सचेंज फाईल करताना माहिती दिली आहे. नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती यांचा मुलगा एकाग्र यांच्या नावावर नारायण मूर्तीनी कोट्यवधींचे शेअर्स केले आहेत.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचा नातू एकाग्र मूर्ती यांच्या नावावर २४० कोटींचे शेअर्स शेअर केले आहेत. २४० कोट्यवधींचे शेअर्स आपल्या नातवाच्या नावावर केले आहेत. नारायण मूर्तींकडे आता ०.३६ टक्के शेअर्स असणार आहेत. आता एकाग्र मूर्ती यांच्या नावावर आता २४० कोटींचे शेअर्स असणार आहेत. नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र मूर्ती हा चार महिन्यांचा आहे. इन्फोसिस देशातील सर्वात मोठी दुसरी टेक कंपनी आहे. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, नारायण मूर्तींकडे आता ०.३६ टक्के शेअर्स असणार आहेत.
नारायण मूर्ती यांना दोन अपत्य आहेत. त्यांची मुलगी सध्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुतक यांची पत्नी आहे. तसेच त्यांना दोन अपत्ये आहेत. तसेच नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि त्यांची पत्नी अपर्णा कृष्णन हे पालक झाले. नारायण मूर्ती आणि सुद्धा मूर्ती हे आजी-आजोबा झाले. रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन त्यांना एकाग्र नावाचा नातू झाला. नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिस कंपनीची सुरुवात केली.