Monday, June 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

TMC नेत्या महुआ मोईत्रा यांच्या ठिकाणांवर CBI ची छापेमारी, संसदेतून झाल्या होत्या निलंबित

param by param
Mar 23, 2024, 05:54 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणी कारवाई झालेल्या टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या काही ठिकाणांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. सीबीआयने मोईत्रा यांच्या कोलकत्ता आणि इतर ठिकाणी छापेमारी केली आहे. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये, सभापतींनी महुआ मोइत्रा यांच्यावर अनैतिक वर्तनासाठी कारवाई केली होती. त्यांची सभागृहातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तर टीएमसीने मोईत्रा यांना लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार केले आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी कॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरणात टीएमसीच्या माजी खासदार महुआ मोईत्रा (Mahuaa Moitra) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई करत सीबीआयने (CBI) गुरुवारी (21 मार्च) मोईत्रा यांच्या विरोधात एफआयआर (FIR) नोंदवला आहे. सीबीआयने चौकशीसाठी रोख रकमेप्रकरणी महुआ मोईत्राविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. लोकपालच्या निर्देशानुसार केंद्रीय एजन्सीने ही कारवाई केली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

या प्रकरणातील सीबीआयने प्राथमिक तपास केल्यानंतर लोकपालने एजन्सीला सूचना दिल्या. त्याअंतर्गत मोईत्राविरुद्धच्या तक्रारींची सर्व बाजू तपासल्यानंतर सहा महिन्यांत निष्कर्ष सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीकडून मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags: Mahua Moitramahua moitra bribe newsmahua moitra casemahua moitra cash for querymahua moitra cash for query casemahua moitra cash for query rowmahua moitra latest newsmahua moitra latest speechmahua moitra newsmahua moitra nishikant dubeymahua moitra on nishikant dubeymahua moitra speechmahua moitra vs nishikant dubeynishikant dubey on mahua moitranishikant dubey vs mahua moitratmc mahua moitratmc mp mahua moitratrinamool mp mahua moitra
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.