Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

”अंतर्गत वाद बाजूला ठेवा आणि….”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट निर्देश

param by param
Mar 25, 2024, 05:00 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

देशामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए आणि इंडी आघाडीने प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच भाजपा आणि अनेक इतर पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात भाजपाने २५ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र इतर जागांचे उमेदवार तिढा कायम असल्याने जाहीर करण्यात आलेले नाहीत. दरम्यान भाजपा नटे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायतुतीतील नेत्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. महायतिचा उमेदवार किंकेल यासाठी काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काल बारामती आणि नगर दक्षिणमधील वाद संपवण्यासाठी फडणवीसांचा दोन अत्यंत महत्वाच्या बैठक पार पडल्या. हर्षवर्धन पाटील, अजित पवार, सुजय विखे, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये बैठक पार पडली. दरम्यान फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीनंतर वाद मिटल्याची बातमी समोर येत आहे. अंतर्गत वाद बाजूला ठेवून महायुतीचे काम करावे असे आदेश फडणवीसांनी महायुतीमधील नेत्यांना दिले आहेत. महायतिचा उमेदवार विजयी होईल एवढेच बघा आणि त्यासाठी बाकी सगळे बाजूला ठेवा असे स्पष्ट आदेश फडणवीसांनी बैठकीत दिल्याचे समजते. मिशन ४५ प्लस यावरच पूर्ण लक्ष केंदीर्त करावे असे फडणवीसांनी म्हटले आहे.

राज्यातील काही जागांवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि अशा अनेक जागांवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे. मनसे देखील महायुतीमध्ये सामील झाल्यास त्यांना किती व कोणत्या जागा मिळणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: ajit pawareknath shindefadanvisloksabha election 2024
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.