Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home संस्कृती

यूपीमध्ये बसपाकडून 11 उमेदवारांची नवी यादी जाहीर,पंतप्रधानांच्या समोर कोण असणार मैदानात ?

param by param
Apr 16, 2024, 06:37 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

बहुजन समाज पक्ष अर्थात बसपाने आज उत्तर प्रदेशमधील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अकरा उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे.
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अतहर जमाल लारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मैनपुरी लोकसभेचे तिकीट बदलून शिवप्रसाद यादव यांना देण्यात आले आहे, तर तुरुंगात बंद असलेले गुंड-राजकीय नेते धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला सिंह यांना जौनपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.बसपाने मुस्लिम खान यांना बुडौनमधून संधी दिली आहे. तर छोटेलाल गंगवार बरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.

उदराज वर्मा हे सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून फारुखाबादमधून क्रांती पांडे या पक्षाच्या उमेदवार आहेत.मयंक द्विवेदी बांदा मतदारसंघातून तर ख्वाजा शमसुद्दीन डोमरियागंजमधून निवडणूक लढवणार आहेत.

बलियामध्ये पक्षाने लल्लन सिंह यादव यांना उमेदवारी दिली असून उमेश कुमार सिंह गाझीपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.विशेष म्हणजे, बसपने उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतीही युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी ते राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत.

याआधी बसपाने सहारनपूरमधून माझिद अली, कैरानामधून श्रीपाल सिंग, मुझफ्फरनगरमधून दारा सिंग प्रजापती, बिजनौरमधून विजेंद्र सिंग, नगीनामधून सुरेंद्र पाल सिंग, मुरादाबादमधून मोहम्मद इरफान सैफी, रामपूरमधून जीशान खान, संभलमधून शौकत अली, मुजाहिद हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. अमरोहा येथून देवव्रत त्यागी मेरठ, प्रवीण बन्सल बागपत, राजेंद्र सिंग सोलंकी गौतम बुद्ध नगर, गिरीश चंद्र जाटव बुलंदशहर, आबिद अली आओनला, अनिश अहमद खान आलिया फूल बाबू पिलीभीत आणि दोद्रम वर्मा शाहजहांपूरमधून निवडणुकीसाठी उमेदवार आहेत . संसदेत सर्वाधिक 80 खासदार पाठवणाऱ्या उत्तर प्रदेशात सातही टप्प्यात मतदान होईल.

उत्तरप्रदेशमध्ये पहिल्या आणि दोन टप्प्यासाठी १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ७ आणि १३ मे रोजी तीन आणि चार टप्प्यात मतदान होणार आहे.

Tags: athar jamal lariBSPpm modiuttar pradeshVaranasi
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश
Latest News

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.