Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home संस्कृती

राज्यात महायुतीची हवा – मुख्यमंत्री

param by param
Apr 22, 2024, 02:24 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

वाशिम, 21 एप्रिल : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे. तर राज्यात महायुतीची हवा आहे. आणि यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांची हवा सुरु आहे. वादळ, वारा, पाऊस अशा सर्व संकटांसमोर महायुती खंबीरपणे उभी राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

प्रचार सभेदरम्यान जोरदार वारा सुटल्याने प्रमुख नेत्यांनी भाषणे आटोपती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले असताना वारा शांत झाला. राजश्री पाटील यांना पाऊस आशीर्वाद देण्यासाठी असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण वादळ वाऱ्याशी टक्कर घेणारे मावळे आहोत. महायुती निवडणुकीच्या वादळाशी टक्कर देणारी आहे. त्यामुळे अनेक वादळे आली आणि गेली तरी महायुती मजबुतीने उभी आहे. अशी अनेक वादळे आपल्यासमोर येतील, पण त्याला कार्यकर्ता खंबीरपणे भिडून उभा राहील. ही निवडणूक देशाच्या विकासाची आणि प्रगतीची आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविणारी ही निवडणूक आहे. वाशीम- यवतमाळ मतदारसंघाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर प्रेम केले आहे. महायुतीवर प्रेम दाखवावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील निर्णय घेतला. जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर तुम्ही एवढ्या हजारोंच्या संख्येने इथे आला असता का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही काम करत आहोत. राज्यातील प्रत्येक माणसासाठी माझ्या शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहीन असा शब्द यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार रोटी कपडा मकान देणारे आहे. तर एकीकडे अहंकाराने भरलेले लोक एकत्र आले आहेत. 2014 आणि 2019 ला हे एकत्र आले. आता 2024 ला विरोधात बोलत आहेत. यानंतरच्या 2029 च्या आणि 2034 च्या निवडणुकीतही विरोधकांना यश मिळणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांना सगळ्यात प्रिय शिवसैनिक आहे. सर्व महायुतीचे कार्यकर्ते हाच आपला परिवार आहे. हम दो हमारे दो नाही, माझे कुटुंब माझा परिवार नाही, आता महाराष्ट्र आपला परिवार आहे. जेव्हा मला गर्दी दिसते, पब्लिक दिसते हेच माझे टॉनिक आहे. हीच माझी ऊर्जा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

बुडाला जळतंय आणि डोंगर विझवायला पळतंय

महाविकास आघाडीची अवस्था “बुडाला जळतंय आणि डोंगर विझवायला पळतंय” अशी झाली आहे. आपले घर बघा दुसऱ्याचे घर कशाला बघता असा टोला लगावत आघाडीमध्ये एवढ्या भानगडी आहेत की, एकाच मतदारसंघात दोन दोन माणसे उभी राहिली आहेत. एकमेकांच्या तंगड्यात तांगडे घालून तुम्ही पडणार आहात. तुम्हाला पडण्यास आम्हाला मेहनत करावी लागणार नाही. महायुतीचे सरकार निवडणून आणण्याचा निर्धार राज्यातील जनतेने केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Tags: cm eknath shindeloksabha election 2024maharashtravidarbhaWashimYavatman
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश
Latest News

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.