लोकसभेसाठी चालू असलेल्या पाचव्या टप्प्यातले मतदान हे महाराष्ट्रातले शेवटच्या टप्प्यातले मतदान असणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 38.77 % मतदान झालेआहे. दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक तर कल्याण लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत सर्वात कमी मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
मतदारसंघनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
धुळे – 39.97 %
दिंडोरी – 45.95 %
नाशिक – 39.11 %
पालघर – 42.48 %
भिवंडी – 37.06 %
कल्याण – 32.43 %
ठाणे – 36.07 %
मुंबई उत्तर – 39.33 %
मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 %
मुंबई उत्तर पूर्व – 39.15 %
मुंबई उत्तर मध्य – 37.66 %
मुंबई दक्षिण मध्य – 38.77 %
मुंबई दक्षिण – 36.64 %