स्टॅन्ड-अप कॅमेडीयन कुणाल कामराचा शिवैनिकांनी फोडला स्टुडिओ, शिंदेंवर केलेले चुकीचे वक्तव्य आले अंगलट
मुंबईतील स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका विनोदी सादरीकरणादरम्यान कामरा यांने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...