Thursday, July 10, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन, पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 6, 2024, 10:56 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भारतातील संविधान आणि लोकशाहीचा जेव्हा जेव्हा विचार येतो तेव्हा बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. बाबासाहेब हे आपल्या राज्यघटनेचे निर्माते, समाजसुधारक आणि भारताचे पहिले कायदा मंत्री होते. डॉ. आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. तेव्हापासून हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो. वास्तविक, महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध धर्माशी संबंधित आहे ज्याचा अर्थ आत्म्याची मुक्ती आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक त्यांचे अनुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संविधानाचे निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांचे स्मरण करत ट्विटरवर पोस्ट केली आहे. डॉ.आंबेडकरांचा समता आणि मानवी प्रतिष्ठेचा अथक लढा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे. आज, आपण जसे त्यांचे योगदान आठवतो त्याचप्रमाणे आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. त्यांनी लिहिले आहे की , “मी या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील चैत्यभूमीला भेट दिल्याचा फोटोही शेअर करत आहे. जय भीम.”

तसेच भारतीय जनता पक्षानेही आपल्या ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट शेअर करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.

On Mahaparinirvan Diwas, we bow to Dr. Babasaheb Ambedkar, the architect of our Constitution and a beacon of social justice.

Dr. Ambedkar’s tireless fight for equality and human dignity continues to inspire generations. Today, as we remember his contributions, we also reiterate… pic.twitter.com/b6FkWCj8Uh

— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2024

Tags: death anniversarydoctor babasaheb amedkarpm modi twitter postSLIDER
ShareTweetSendShare

Related News

मोदींनी ज्या देशाला भेट दिली, तिथल्या गिरमिटियांचे भारतीय कनेक्शन काय?
आंतरराष्ट्रीय

मोदींनी ज्या देशाला भेट दिली, तिथल्या गिरमिटियांचे भारतीय कनेक्शन काय?

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही
राष्ट्रीय

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार
राष्ट्रीय

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे
इतिहास,संस्कृती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.