Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home क्रीडा विश्व

आमच्या चांगल्या कामांचे खुल्या दिलाने कौतुक करत राष्ट्रनिर्माणामध्ये आमच्याबरोबर सामील व्हा ,हेमामालिनी यांचा विरोधकांना सल्ला

param by param
Mar 25, 2024, 10:34 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आगामी लोकसभा निवडणुकीत मथुरा येथून पुन्हा भाजपच्या तिकिटावर, निवडणूक लढवत असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज वृंदावनमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसह होळीचा उत्सव साजरा केला. वृंदावनमध्ये त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांबरोबर होळी खेळली.त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. भाजपचा विकास जनता पाहत असल्याचे सांगितले. यावेळी आम्ही 400 हून अधिक जागा जिंकूच. पण आमच्यावर टीका करण्याऐवजी विरोधकांनीही आमच्या चांगल्या कामाची आणि देशाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कबुली द्यावी आणि आमच्याबरोबर राष्ट्रनिर्माणात सहभागी व्हावे असा सल्ला त्यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या हेमा मालिनी सध्या मथुरेच्या खासदार आहेत. भाजप पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत मथुरेतून लोकसभेसाठी लढण्याची संधी दिली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. पंतप्रधान मोदींकडे दूरदृष्टी आहे. आपल्या सर्वांना अभिमान आहे की आज भारताने पूर्वीपेक्षा खूप प्रगती केली आहे.असे त्या ह्यावेळी म्हणाल्या आहेत. तसेच आम्ही केवळ 400 जागांपर्यंतच पोहोचू नये, तर त्या आकड्याच्याही पुढे जाऊ यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.असा विश्वास हेमामालिनी यांनी या वेळी व्यक्त केला आहे

Tags: Hemamaliniloksabha electionsmathurapm modivrundavan
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?
क्रीडा विश्व

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.