Monday, June 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home क्रीडा विश्व

Big Breaking: ‘या’ कारणामुळे IPL च्या दोन सामन्यांच्या तारखा बदलल्या, कोणते आहेत ते दोन संघ?

param by param
Apr 2, 2024, 11:20 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आयपीएलच्या १७ व्य हंगामाची दणक्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १४ ते १५ सामने खेळून झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नंतरचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयार करण्यात येणार आहे. आताचे सर्वच सामने अत्यंत रोमांचक आणि रोमहर्षक होताना दिसून येत आहेत. सर्व संघ जिंकण्यासाठी पूर्ण मेहनत करताना दिसत आहेत. आता उर्वरित सामन्यांबाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आलाय आहे. आयपीएलमधील दोन सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.

राजस्थान आणि कोलकाता, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ट्विटनुसार कोलकत्ता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील १७ तारखेचा सामना आता १६ तारखेला ईडन गार्डनवर होणार आहे.तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

https://twitter.com/IPL?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp%7Ctwgr%5Eauthor

१७ एप्रिल रोजी देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अशा स्थितीमध्ये सामन्याला सुरक्षा पुरविणे शक्य होणार नाही. सुरक्षेच्या कारणावरून सामन्यांचा तारखा बदलण्यात आल्या आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यातील आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. कालच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव आहे.

Tags: delhigtIPL 2024ipl match schdeuleipl timetable changekkrlatest marathi cricket newsrr
ShareTweetSendShare

Related News

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?
क्रीडा विश्व

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित
क्रीडा विश्व

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास
क्रीडा विश्व

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया
क्रीडा विश्व

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया

क्रीडा विश्व

ट्रॅव्हिस हेडच्या उबेरच्या जाहिरातीमुळे मोठा वाद; नेमके प्रकरण काय?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.