Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home क्रीडा विश्व

SRH Vs RCB: स्वप्नील सिंगच्या सिक्सरवर व्हायरल झाली मिस्ट्री गर्लची प्रतिक्रिया; एकदा पहाच

param by param
Apr 26, 2024, 09:11 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

काल सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या सामन्यात बंगलोरच्या संघाने विजय मिळवला आहे. काल मिळालेल्या विजयाने आरसीबीने आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आरसीबीने हैद्राबादचा ३५ धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यात १९ व्या ओव्हरमध्ये एका मिस्ट्री गर्लचा प्रतिक्रिया देतानाच व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. काय आहे हा व्हिडीओ त्याबद्दल जाणून घेऊयात.

काल हैद्राबाद आणि बंगलोर संघात सामना झाला. यात आरसीबी विजयी झाली आहे. आपला पहिलाच आयपीएल सामना खेळात असलेल्या स्वप्नील सिंगने १९ व्या ओव्हरमध्ये टी. नटराजनला पहिल्या चेंडूवर षटकार मारला. स्वप्नील सिंगने असा काही षटकार मारला की प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली मिस्ट्री गर्ल चकितच झाली. त्यानंतर या मिस्ट्री गर्लचं फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/MufaKohli_/status/1783521173919191249?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1783521173919191249%7Ctwgr%5E5658179fe55e52174163b198359dcc7b6d6f5cca%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fduring-bangalore-s-batting-ipl-debutant-swapnil-singh-hit-a-six-that-left-the-mystery-girl-speechless-1276862

राशी सिंग असे या मिस्ट्री गर्लचं नाव आहे. राशी सिंग ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तेलगू चित्रपटाउन तिने आपल्या अभिनयाला सुरुवात केली. कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३५ धावांनी हैद्राबादचा पराभव केला. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकी खेळीवर बंगलोरने चांगली धावसंख्या उभी केली.

Tags: IPL 2024latest marathi crikcet newsmystery girlrashi singhSRH Vs RCBswapnil singh
ShareTweetSendShare

Related News

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?
क्रीडा विश्व

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित
क्रीडा विश्व

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास
क्रीडा विश्व

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया
क्रीडा विश्व

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया

क्रीडा विश्व

ट्रॅव्हिस हेडच्या उबेरच्या जाहिरातीमुळे मोठा वाद; नेमके प्रकरण काय?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.