Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home क्रीडा विश्व

मीडियामध्ये रंगली आहे हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची चर्चा, पत्नीच्या ‘ह्या’ कृतीमुळे चर्चेने धरला जोर

param by param
May 25, 2024, 10:25 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर सध्या क्रिकेटप्रेमी नाराज आहेत. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार झाल्यामुळे हा संघ आयपीएलमधून बाहेर पडला. त्यानंतर आता हार्दिक टी-20 ची विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. मात्र या दरम्यान हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. .

यासंदर्भात अधिकृत भूमिका दोघांकडून जाहीर झालेली नसली. तरी गेल्या काही दिवसांपासून हार्दिक याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. हार्दिक याची पत्नी आणि नाताना स्टेनकोविक हिने सोशल मीडियावरून आपल्या नावापुढे असणारे पांड्या आडनावही काढले आहे. त्यामुळे हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

हार्दिक याच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना पहिल्यांदा नताशा हिने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नताशा एकटी दिसत आहे. सध्या सर्वत्र नताशा हिच्या फोटोची चर्चा रंगलेली आहे.

आयपीएल सामन्यांदरम्यान कायम पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर असणारी नताशा यंदा दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याबद्दल शंका घेतली गेली.

नताशा आणि हार्दिक यांच्याबद्दल सांगायचे नताशा – हार्दिक यांचे लव्हमॅरेज असून त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य असं आहे. सोशल मीडियावर पांड्या कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होत असतात.

आता दोघांचा घटस्फोट झाल्यावर हार्दिकच्या संपत्तीचा 70 टक्के भाग नताशाकडे जाणार आहे असे सांगितले जात आहे. हार्दिक पांड्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. आयपीएलमधून मिळणारे मानधन, बीसीसीआयकडून मिळणारी रक्कम आणि जाहिरातीमधून मिळणारे उत्पन्न यातून हार्दिक पांड्याने कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे.

Tags: cricketerdivorce rumors'hardik pandyanatasha stenkovik
ShareTweetSendShare

Related News

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?
क्रीडा विश्व

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित
क्रीडा विश्व

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास
क्रीडा विश्व

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया
क्रीडा विश्व

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया

क्रीडा विश्व

ट्रॅव्हिस हेडच्या उबेरच्या जाहिरातीमुळे मोठा वाद; नेमके प्रकरण काय?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.