Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक; मुलाला वाचवण्यासाठी केलं असं काही ऐकून तुम्हाला बसेल धक्का

param by param
Jun 1, 2024, 03:25 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक केली आहे. याबाबतची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. मुलाला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यासंबंधात ही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना ससून रूग्णालयात महिलेच्या रक्तासोबत बदलण्यात आला होता. रक्ताचा नमुना बदलण्यासाठी आरोपीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना 3 लाखांची लाच दिली होती. तर अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताच्या नमुन्यासोबत अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा संशय क्राइम ब्रँचकडून व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईला शिवानी अग्रवालला अटक केली आहे. तसेत पोलीस आता शिवानी अग्रवालची कसून चौकशी करत आहेत.

Tags: kalyaninagarpune accidentpune policePune Porsche Accidentshiwani agarwalVedant Agarwalvishal agarwal
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

कट्टरपंथीयांना हिंदू प्रतीकांचा एवढा राग का?
गुन्हेविश्व

कट्टरपंथीयांना हिंदू प्रतीकांचा एवढा राग का?

शिक्षित समाज, अशिक्षित विचार: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे दु:खद वास्तव
गुन्हेविश्व

शिक्षित समाज, अशिक्षित विचार: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे दु:खद वास्तव

बसव राजूला ठार करुन सुरक्षा दलांनी मावोवाद्यांचे कंबरडे कसे मोडले?
गुन्हेविश्व

बसव राजूला ठार करुन सुरक्षा दलांनी मावोवाद्यांचे कंबरडे कसे मोडले?

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली
गुन्हेविश्व

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.