Saturday, July 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home अर्थविश्व

दिलासादायक ! लवकरच पेट्रोल-डिझेल किमतींमध्ये मोठी घट होण्याची शक्यता…..

Rupali Gowande by Rupali Gowande
Sep 4, 2024, 02:51 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

देशभरात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खाद्य पदार्थापासून पेट्रोल, डिझेल आणि इंधनांचे दर गगनाला भिडत चालले आहेत. या महागाईच्या काळात सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे. असे असतानाच पुढच्या महिन्यात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे सांगण्यात आले आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वस्त क्रूडच्या उपलब्धतेमुळे देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या किमती कमी करू शकतात अशी माहिती दिली जात आहे. सौदी अरेबिया हा देश आशियामध्ये कच्च्या तेल उत्पादक देशांपैकी सर्वात मोठा देश आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट करण्याचा निर्णय हा देश घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय घेतला तर भारतासाठी तो अधिक फायदेशीर ठरू शकतो. स्वस्त दरात कच्च्या तेल उपलब्ध झाल्यास पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या किमती कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपण्याकडून घेतला जाईल.

अरब लाईट क्रूडची अधिकृत विक्री किंमत ऑक्टोबरमध्ये प्रति बॅरल 50 ते 70 सेंट्सनं घसरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे . चीनकडून सातत्याने  क्रूड ऑईलची मागणी कमी होत आहे. यावरूनच चीनमधील रिफायनिंग मार्जिन कमकुवत झाल्याचे समजते. तेथील उत्पादन आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असल्यानेच क्रूड ऑईलच्या किमतींत घट केली असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दररोज राष्ट्रीय तेल कंपन्याकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सांगितल्या जातात अनेकदा यामध्ये बदल देखील झालेले असतात. आज 4 सप्टेंबर 2024 रोजी पेट्रोल आणि डिझेलची किंमत घसरल्याचे दिसून येत आहे. आज तेलाची किंमत 74 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 73.44 डॉलर प्रति बॅरलअसून WTI क्रूड 70.00 डॉलर प्रति बॅरल इतक्या किमतीचे आहे.

Tags: chinadrop in pricespetrol and disel pricessaudi arebia
ShareTweetSendShare

Related News

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा बोईंग कंपनीला फटका
अर्थविश्व

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा बोईंग कंपनीला फटका

व्यापारयुद्धात भारताला संधी, पाश्चात्य देशांची भारताच्या बाजारपेठेकडे ओढ
Latest News

व्यापारयुद्धात भारताला संधी, पाश्चात्य देशांची भारताच्या बाजारपेठेकडे ओढ

ट्रम्प यांनी “टॅरिफ” चा निर्णय मागे घेतल्यानंतर भारतीय शेअर बाजारात पुन्हा उसळी
Latest News

ट्रम्प यांनी “टॅरिफ” चा निर्णय मागे घेतल्यानंतर भारतीय शेअर बाजारात पुन्हा उसळी

धर्मांधतेच्या आहारी गेलेल्या बांगलादेशाला भारताचा दणका
Latest News

धर्मांधतेच्या आहारी गेलेल्या बांगलादेशाला भारताचा दणका

अमेरिकेचा चीनवर व्यापारप्रहार: शुल्कात मोठी वाढ, तर इतर ७५ देशांना दिलासा
Latest News

अमेरिकेचा चीनवर व्यापारप्रहार: शुल्कात मोठी वाढ, तर इतर ७५ देशांना दिलासा

Latest News

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.