Friday, July 4, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

भारतीय सैन्यातील महिलांची ताकद ठामपणे मांडणाऱ्या व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत?

News Desk by News Desk
May 7, 2025, 04:47 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Operation Sindoor: भारताने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची महत्वपूर्ण माहिती भारतील लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आज या दोन महिला अधिकाऱ्यांची  आणि स्री सक्षमीकरणाची चर्चा सर्वत्र होत आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी अशी या दोन महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.

कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?

कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजेच 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत त्या सैन्यात सामील झाल्या आहेत. त्या सध्या सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा देतात. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव ‘एक्सरसाइज फोर्स 18’ कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा आणि वडिलही भारतीय सैन्यात होते.

कोण आहेत व्योमिका सिंग?

व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर आहेत. व्योमिका सिंग यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नॅशनल कॅडेट कॉर्प्समध्ये सामील झाल्या होत्या. व्योमिका सिंग यांनी 2500 पेक्षा जास्त उड्डाण तास पूर्ण केले आहेत. त्यांना 2019 मध्ये भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेत कायमस्वरूपी बढती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतासारख्या कठीण प्रदेशात चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर त्यांनी चालवले आहेत. त्यांच्या साहसाची साक्ष देणारी आणखी एक बाब म्हणजे 2021 मध्ये व्योमिका सिंग यांनी 21,50 फूट उंच माउंट मणिरंगवर त्रि-सेवा महिला गिर्यारोहण मोहिमेत भाग घेतला होता.

#Noor_e_Hind #Sophia_Kureshi#Wg_Cdr_Vyomika_Singh

First Woman to Lead an Army Contingent.

भारत की वह बेटियां, जिन्होंने गीदड़ों का वध करके दुनिया को उसके बारे में बताया ।#Noor_E_Hind#Col_Sophia_Kureshi#Wg_Cdr_Vyomika_Singh@adgpi @IAF_MCC @indiannavy @IndiaCoastGuard pic.twitter.com/d4Nj3ko2UA

— SUBODH JAIN (@PressSubodhJain) May 7, 2025

दरम्यान, आज विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण माहिती देत भारताचा निर्धार आणि सैन्यातील महिलांची ताकद ठामपणे मांडली आहे. त्यामुळे आज सर्वत्र कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एक्सवर देखील ‘नारी शक्ति’ ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. तसेच भारतातील महिला देखील पाकिस्तानवर भारी आहेत, असा संदेश देखील यानिमित्ताने जातो.

Tags: India Vs Pakistanoperation sindooroperation sindoor press conferancePahalgam terror attacksophia kureshiTOP NEWSWing Commander Vyomika Singh
ShareTweetSendShare

Related News

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?
गुन्हेविश्व

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर
राष्ट्रीय

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!
राष्ट्रीय

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?
आंतरराष्ट्रीय

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.