Saturday, July 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राज्य

मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातल्या लाडक्या बहिणींनी साधला मनमोकळा संवाद

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 16, 2024, 10:22 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन…घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज पैसे मागणार नाही..सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले…मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले..रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली..या राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या काही प्रातिनिधिक भावना आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) राज्यातील भगिनींच्या खात्यात जमा होण्या सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरता नाही ती कायम आहे. योजनेकरीता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहीणींना दिली आहे .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी राज्यातील महिलांच्या अकाऊंटवर 3 हजार रुपये जमा झाले. 31 जुलैपूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. .

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील महिलांना याचा लाभ होणार आहे. जून आणि जुलै दोन महिन्यांचा हप्ता बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 17 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

Tags: Chief Minister Ladki Bahin Yojanacm eknath shindemaharashtraTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न
राज्य

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ
राज्य

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!
राज्य

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!
राज्य

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
राज्य

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

Latest News

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.