Wednesday, July 2, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

कुणाल कामराच्या यूट्यूब चॅनलला दहशतवादी फंडिंग? शिवसेना नेते राहुल कनाल यांचे गंभीर आरोप

Renuka Pawar by Renuka Pawar
Mar 28, 2025, 11:36 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आधी मुंबई पोलिसांकडून समन्स आता दहशतवादी संघटनांकडून फंडिंग घेतल्याचा आरोप. शिवसेना नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरावर गंभीर आरोप करत कामराच्या यूट्यूब चॅनलला दहशतवादी संघटनांकडून फंडिंग केलं जात असल्याचं म्हंटल आहे.

सोमवारी कुणाल कामराने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक वादग्रस्त गाणं देखील म्हंटल. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. त्याचवेळी कुणाल कामरा विरुद्ध उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पण तो चौकशीसाठी हजर झाला नाही. पोलिसांच्या समन्सला उत्तर देत कुणाल कामराने पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला आहे.

दरम्यान, कुणाल कामरावर सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे तसेच सर्वजण कारवाईची मागणी करत आहेत. शिंदेसेनेकडून कुणाल कामराविरोधात दोन तक्ररी दाखल करण्यात आल्या आहेत. आता पोलिस त्याच्याविरोधात पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags: kunal kamramaharahstra politicsmaharshtrarahul kanal
ShareTweetSendShare

Related News

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!
राज्य

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!
राज्य

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
राज्य

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्य

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे
राज्य

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

Latest News

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

राज्यात त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेला वाद नेमका काय? शैक्षणिक धोरणात नेमका काय उल्लेख?

राज्यात त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेला वाद नेमका काय? शैक्षणिक धोरणात नेमका काय उल्लेख?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.