Wednesday, July 2, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home गुन्हेविश्व

सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार करणारा नारायण सिंह चौरा कोण आहे?

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 5, 2024, 01:36 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

काल दरबार साहिबमध्ये धार्मिक शिक्षा भोगत असलेल्या पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर पंजाबचे राजकारण पूर्णपणे तापले आहे. काल दिवसभर सर्वच राजकीय पक्ष या मुद्द्यावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकारला कोंडीत पकडण्यात व्यस्त होते. दरम्यान, पंजाब पोलिसांनी एसआयटी स्थापन करून तपास सुरू केला आहे. दरम्यान सुखबीर सिंग यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या नारायण सिंह चौरा आणि त्याच्या साथीदारांची माहिती समोर आली आहे.

नारायण सिंह चौरा 2004 मध्ये चंदीगडमध्ये घडलेल्या बुरैल जेल ब्रेकच्या घटनेचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. त्यावेळी पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग,यांचे मारेकरी जगतार सिंग हवारा, परमजीत सिंग भ्योरा आणि जगतार सिंग तारा हे तुरुंगात बोगदा खोदून फरार झाले होते. . नारायण सिंह चौरा या लोकांची तुरुंगात नियमित भेट घेत असे असा त्याच्यावर आरोप आहे. खाण्यापिण्याव्यतिरिक्त तो त्यांना कपडे आणि इतर आवश्यक वस्तूही पुरवत असे . बुडैल जेल ब्रेकच्या तपासादरम्यान पोलिसांनी त्याला अटकही केली होती. नारायण सिंह चौरा बेअंतसिंगच्या मारेकऱ्यांना पगडी देण्याच्या बहाण्याने भेटत असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले. हवारा आणि त्याच्या साथीदारांना तुरुंगातून पळून जाण्यासाठी तुरुंगातील विजेच्या तारांना साखळी लावून दिवे बंद केल्याचा आरोप नारायण सिंह चौरा यांच्यावर होता.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत बादल कुटुंब आधीपासून चौराच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.तो बादल कुटुंबाला शीख पंथाचे देशद्रोही मानतो. चौरा याने दहशतवाद्यांसोबत तुरुंगवास भोगला असून तो स्वत: दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. बुधवारी सकाळी सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला आहे . त्याच्या मोबाईलवरून काही संशयास्पद क्रमांक आणि माहिती मिळाल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

सुखबीर बादल यांच्यावर हल्ला करणारा नारायण चौरा बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहे. 1984 मध्ये तो पाकिस्तानात गेली असून भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेक संघटनांना भेटला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पाकिस्तानात राहून त्याने गनिमी कावा आणि देशद्रोही साहित्यावर एक पुस्तकही लिहिले आहे . पंजाबमधील दहशतवादाच्या सुरुवातीच्या काळात शस्त्रास्त्र आणि स्फोटकांच्या तस्करीतही चौरा सहभागी होता. त्यादरम्यान पंजाबमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Tags: firing incidencenarayan singh chaurapunjabsukhbirsingh badalTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?
आंतरराष्ट्रीय

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)
राष्ट्रीय

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?
आंतरराष्ट्रीय

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती
आंतरराष्ट्रीय

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !
राष्ट्रीय

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

Latest News

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

राज्यात त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेला वाद नेमका काय? शैक्षणिक धोरणात नेमका काय उल्लेख?

राज्यात त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेला वाद नेमका काय? शैक्षणिक धोरणात नेमका काय उल्लेख?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.