Wednesday, July 2, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home संस्कृती

निकालाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद, कारण काय ?

param by param
Jun 3, 2024, 05:11 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

लोकसभेचे मतदान संपल्यानंतर आणि निकाल लागण्याच्या आधी एक दिवस निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद होणार असल्याची बातमी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. लोकसभेचा निकाल येण्याआधी पत्रकार परिषद घेण्याची निवडणूक आयोगाची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.

लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे असे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या निमंत्रणात नमूद करण्यात आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर उपनिवडणूक आयुक्त पत्रकारांना माहिती देत ​​असत, मात्र आता ही प्रथा रद्द करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही मागण्या मांडल्या, त्यानंतर ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली अशी माहिती समोर आली आहे.मतदानाची टक्केवारी आणि मतमोजणीबाबत आयोगातर्फे महत्त्वाची घोषणा करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान 1 जून रोजी देशातील सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आला. तसेच इंडिया आघाडीचे बरेच नुकसाना झाल्याचा दावाही करण्यात आला. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये एनडीएने 350 हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, इंडिया आघाडीने हे एक्झिट पोल स्वीकारण्यास नकार दिला असून या निवडणुकीत इंडिया अलायन्स 295 जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Tags: election commissionindialoksabha electionsloksabha resultndapress conference
ShareTweetSendShare

Related News

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?
आंतरराष्ट्रीय

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)
राष्ट्रीय

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?
राष्ट्रीय

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे
राज्य

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

Latest News

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

राज्यात त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेला वाद नेमका काय? शैक्षणिक धोरणात नेमका काय उल्लेख?

राज्यात त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेला वाद नेमका काय? शैक्षणिक धोरणात नेमका काय उल्लेख?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.